क्रिती सेनॉन गोल्डन कलरच्या  साडी मध्ये खूपच गॉर्जियस दिसत आहे.

क्रिती सेनॉन आपला  नविन लुक  इंस्टाग्राम वर शेअर केला आहे .

क्रिती सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

क्रिती अनेकदा बोल्ड अंदजामध्ये दिसून येते .

बॉलीवूड मध्ये नामांकित अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

क्रितीचे फोटोज् सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.