लेमन टी मध्ये आलं टाकून पिल्याने खोकला बरा करण्यात मदत होते.
लेमन टी पिल्याण्ये ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.
शरीरातील इन्सुलिन्सच च प्रमाण कमी करते लेमन टी.
लेमन टी मध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळं चेरहा टवटवीत राहतो.
व्यायाम करण्याधी लेमन टी पिल्याने वजन कमी करण्यात मदत होते.