बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दररोज तिच्या बोल्डनेसवर वर्चस्व गाजवते.

 वयाच्या 48 व्या वर्षीही मलायकाचा बोल्डनेस थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

मलायकाने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. यात ती खूपच हॉट दिसत आहे.

मलायका पारदर्शक पँट परिधान करून खुर्चीवर बसून अतिशय आकर्षक पोज देताना दिसत आहे.

विखुरलेले केस मलायकाच्या या लूकमध्ये सौदर्याची भर घालत आहेत.

मासिकाच्या कव्हर पेजवर, मलायका काळ्या मोनोकिनीवर सॅटिनचा फ्रंट नॉट शर्ट घातलेली दिसत आहे.

मलायलाच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.