मानुषीने ओपनबॅक  ब्लेझर घातलं आहे.

 या आऊटफीट मध्ये मानुषी खूप सुंदर दिसतं आहे . 

 मानुषीने मिसवर्ल्ड चा किताब आपल्या नावावर केला आहे .

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

मानुषी आपल्या ड्रेसिंगसेंसं मुळे ओळखली जाते.

 इंस्टाग्राम वर नवनविन फोटोज् देखील ती शेअर करते.

आता ती पृथ्वीराज चौहान या चित्रपटात दिसुन येणार आहे.