मौनी रॉयचा रेड ड्रेसमध्ये जलवा

मौनाच्या अदांनी चाहते झाले घायाळ 

मौनी रॉयचं हॉट फोटोशूट 

मौनी रॉय रेड कलरच्या वनपीसमध्ये खूपच हॉट दिसत आहे

मौनी रॉयच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.