मौनी रॉय ने नुकतेच आपले नविन फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

 मौनी या आऊटफीट मध्ये हॉट अंदाजामध्ये दिसुन आली.

मौनी सध्या सोशल मिडियावर खूप नवनविन फोटोज् शेअर करत आहे.

वेगवेगळ्या पोझ देत फोटो क्लिक केले आहेत.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

 आज  काल ती विकेंड एंजॉय करताना दिसत आहे . 

तिचे हे फोटोज् चाहत्याना खूप पसंद पडले आहेत.

नविन ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसून येणार आहे मौनी.