नेहमी बोल्ड अंदाजात फोटोशूट करणारी  मौनी रॉय दिसली  ट्रेडिशनल लूक  मध्ये.

मौनी ने ब्लॅक कलर चा ब्लाउज व चॉकलेटी कलर ची साडी परिधान केली आहे.

मौनी रॉय साडी मध्ये खूप निरागस व गॉर्जियस दिसत आहे .

साडी मधील फोटोशूट चाहत्यांना खूपच  इंप्रेस करत आहे.

 वेगवेगळ्या पोझ देत चाहत्यांना घायाळ करत आहे मौनी रॉय.

मौनी रॉय चाहत्यांना लवकरच  दिसणार ब्रह्मास्त्र चित्रपटात.