नयनताराच काल 9/6/2022 रोजी लग्न पार पडलं.

नयनतारा लाल कलर च्या साडी मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

 नयनतारा ने आपला प्रियकर विघ्नेश शिवण याच्या  सोबत लग्न केलं आहे.

दोघांच्या जोडीला चाहते खूप भरभरून प्रेम देत आहेत.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

इंस्टाग्राम वर दोघांनी ही आपल्या लग्नाचे फोटोज् शेअर केले आहेत.

नयनतारा तमिळ चित्रपटातील एक नामांकित अभिनेत्री आहे.

लग्नाच्या फोटोज् ना चालते भरभरून लाईक करत आहेत