नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्रामवर 40 मिलियन झाल्याच्या आनंदात केशरी ड्रेसमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

यामध्ये नोरा हाय हिल्समध्ये किलर पोज देताना दिसत आहे.

नोरा फतेही ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील खूप प्रसिद्ध स्टार आहे.

नोराने पोस्ट केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

नोरा केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय.

नोरला नुकतेच इंस्टावर ४० मिलियन फॉलोवर्स पूर्ण झालेत.

नोराच्या या अदांवर चाहते घायाळ झालेत.