वनप्लसने भारतात आपली नवीन स्मार्टवॉच OnePlus Nord Watch ला लाँच केले आहे.
या वॉच मध्ये हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटर सोबत अनेक शानदार फीचर दिले आहे.
वॉचची किंमत ४ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. ही डीप ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येते.
स्मार्टवॉचला वनप्लस स्टोर शिवाय, वनप्लस एक्सपीरियन्स स्टोर आणि अमेझॉन इंडियावरून खरेदी करू शकता.
वॉच मध्ये कंपनीने 368x448 पिक्सल रेजॉलूशन सोबत १.७८ इंचाचा AMOLED टचस्क्रीन डिस्प्ले दिले आहे.
जीपीएस सोबत येणाऱ्या या वॉच मध्ये 230mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज झाल्यानंतर १० दिवस पर्यंत चालते.
वॉच अँड्रॉयड आणि iOS सोबत कनेक्ट होते. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ ५.१ दिले आहे.
Click Here