परिणीती निळ्या रंगाच्या साडी मधील लूक शेअर केला आहे.

 परिणीती या साडी मधील लूक मध्ये खूप सुंदर दिसत आहे.

 परिणीती आपल्या सिंपल लूक मुळे चर्चेत असते.

परिणीतीचे हे फोटोज् चाहत्याना खूप पसंद पडत आहेत.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

परिणीती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

परिणीती ने बॉलीवूड मध्ये आपले नाव टॉपला नोंदवले आहे.

हे फोटोज् सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.