निळ्या रंगाच्या साडी मध्ये प्रार्थना खूप सुंदर दिसत आहे.

 प्रार्थना आपल्या सिंपल लूक मुळे ओळखली जाते.

सोशल मिडीयावर  प्रार्थना नेहमीचं आपले नवनविन फोटोज् शेअर करत असते.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

 फोटोज् मध्ये प्रार्थनाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत .

सोशल मीडियावर प्रार्थना खूप सक्रिय असते.

 हे फोटोज् सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहेत.