PSI पल्लवी जाधव यांचा विवाहसोहळा नुकताच थाटात पार पडला.

पल्लवी जाधव यांनी हैद्राबाद कस्टडी या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलाय.

पल्लवी जाधव नेहमी आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. 

मॉडेलिंग आणि अभिनय यामुळे पल्लवी जाधव यांचा मोठा चाहता वर्ग आहे. 

15 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा पार पडला.

पल्लवीने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या जोडीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.