राशी खन्ना व्हाईट  कलरच्या आऊटफिट मध्ये ग्लॅमरस  अंदाजात दिसत आहे.

 राशी ने फोटोज् मध्ये भन्नाट पोझ देत फोटोस क्लिक केले आहेत. 

राशीच्या या फोटोजवर चाहते फिदा झाले आहेत.

राशी तमिळ चित्रपटत खूपवेळा अभिनय करताना दिसून आली  आहे . 

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

इंस्टाग्रामवर राशी नेहमीच नवनविन फोटोज् शेअर करत असते.

 राशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते .

 या फोटोज वर लाईक्स आणि कंमेंट चा पाऊस पडत आहे .