रश्मीका या लाल कलरच्या साडी  मध्ये खूप सुंदर दिसत आहे . 

 रश्मीका ने साडी मध्ये वेगवेगळ्या पोझ देत फोटोज क्लिक केले आहेत . 

 रश्मीका सोशल  मीडियावर खूप सक्रिय असते . 

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

तामिळ चित्रपटामधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते . 

 ती तिचे नवनवीन फोटोज इंस्टाग्राम शेअर करत असते . 

  रश्मीका चे हे फोटोज सोशल मीडियावर खूप विरळ होत आहेत .