लावंगाची बारीक पूड करून ती एका कपड्यात बांधून वास घेतल्याने डोकं दुखी कमी यते.
एक टीस्पून लिंबाचा रस व आल्याचा रस हे मिश्रण घेतल्याने डोकं दुखी कमी यते.
गरम पाण्यात लिंबा चा रस मिक्स करून सेवन केलं की वेदना कमी होतात .
डोकं दुखायला लागल्यावर पाणीदार फळे खा. ( कलिंगड ,द्राक्षे, खरबूज )
कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास वेदना कमी होतात.
साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डोकेदुखीवर आराम मिळतो.
डोके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा हिरवळ असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा.