सई ताम्हणकर ब्लॅक आऊटफिट मध्ये कमाल हॉट दिसतं आहे .

सई आपल्या स्टायलिश लूक मुळे नेहमीच चर्चेत असते.

बॉलीवुड मध्ये सुद्धा सई ने आपले नाव मोठे केले आहे .

सईच्या अभिनयावर लाखो चाहते फिदा आहेत.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

सई नेहमीच बोल्ड अंदाजात आपले फोटोज् शेअर करत असते.

सई ताम्हणकर चा इंस्टाग्राम वर 1.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.

भन्नाट व हटके पोझ देता ना दिसली सई.