समंथा रेड कलर च्या आऊटफीट मध्ये खूप च गॉर्जियस दिसत आहे .

 नेहमीच नवनविन ड्रेस मध्ये दिसून यते समंथा.

रेड कलर चा हा ड्रेस समंथावर खूप च उठून दिसत आहे.

इंस्टाग्राम वर खूप सक्रिय असते समंथा .

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

समंथाच्या कतील आदांवर लाखो चाहते फिदा आहेत .

तमिळ चित्रपटन मध्ये समंथाने आपली वेगळी ओळख तयार केली आहे.

समंथा वेगवेगळया पोझ देता ना दिसून येत आहे