सारा तेंडुलकरचे लग्नातील फोटो व्हायरल झाले आहेत.

साराच साडीमधील एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

एका घरगुती लग्न कार्यक्रमात सारा अन सचिन यांचा मराठमोळा लूक सध्या चर्चेत आहे.

सारा साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये सचिन अन सारा एकदम साध्या गणवेशात दिसत आहेत.

एका लनासाठी सचिन मुलगी सारा सोबत उपस्थित राहिला होता.

सचिन अन सारा यांच्या मराठमोळ्या लूकचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.