शिवालिक या निळ्या कलर  च्या आऊटफीटअधे खूप सुंदर दिसत आहे . 

शिवालिक नेहमीच वेगवेगळ्या स्टईल मध्ये दिसूम येते. 

शिवालिक ने वेवेगळ्या पोसे देत फोटोज  क्लिक केले आहेत . 

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे . 

तिच्या भन्नाट अभिनयामुळे तिला बॉलीवूड मध्ये महत्वाचे स्थान दिले जाते.

सोशल मीडियावर तिचे हे फोटोज खूप वायरल  होत आहेत .