श्रिया सरन अतिशय बोल्ड अभिनेत्री आहे.

श्रिया नेहमी आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. 

श्रियाने ब्लॅक ड्रेसवर एक फोटोशूट केलं आहे. 

या फोटोंमध्ये श्रिया कमालीची हॉट दिसत आहे. 

अभिनेत्रींचे ब्रा वरील फोटो व्हायरल होत आहेत. 

श्रियाचा दृश्यम २ चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे.