श्वेताचा नवा फोटोशूट व्हायरल झालाय. यामध्ये श्वेता पांढर्‍या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.

श्वेता तिवारी आपल्या Hot फोटोंनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते.

स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.

 श्वेताचे हे फोटो तिने तिच्या इंन्स्टाग्राऊम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

वयाच्या चाळीशीतही कोणी इतकं सुंदर दिसू शकतं हे श्वेताकडे पाहून लक्षात येतं.

श्वेता २ मुलांची आई आहे. अन् तीला एक नातू सुद्धा आहे. 

तिचे हे साडीतील फोटो पाहून कोणालाच असं वाटणार नाही की ती कोणाचीतरी आज्जी आहे.

तिच्या अदांनी नेटकरी अक्षरशः घायाळ झालेत