श्वेत तिवारी नेहमी आपले मोहक फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते.
श्वेताच्या अदांवर चाहते अक्षरशः फिदा होतात.
श्वेताने नुकतेच सफेद कुर्त्यावरील फोटो पोस्ट केलेत.
श्वेता सिम्पल लूकमध्येही खूपच सुंदर दिसत आहे.
श्वेताच्या तरुण दिसण्याचं अनेकांना आश्चर्य वाटत आहे.