सोनाक्षी ने कलरफुल वनपिस मध्ये फोटोज् शेअर केले आहेत .

या लूक मध्ये सोनाक्षी खूप सुंदर दिसत आहे .

सोनाक्षीने  बोटांमध्ये वेगवेगळया प्रकारच्या अंगठ्या घातल्या आहेत.

सोनाक्षी नवनविन पोझ देता ना दिसली.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

 सोनाक्षीने ऑरेंज कलरचे हिल्स घातले आहेत.

पेंटिंग्स सोबत देखील तिने फोटोज् क्लिक केले.

सोनाक्षी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.