सुष्मिता सेन-ललित मोदी विवाहबंधनात?

IPLचे माजी आयोजक ललित मोदी यांनी त्यांचे आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्यासोबत एक सूचक पोस्ट टाकली आहे.

मोदींनी सुष्मिताला ‘बेटर हाफ’ अर्थात जोडीदार म्हटलंय.

ये रिश्ता क्या कहलाता है?

आम्ही केवळ एकमेकांना डेट करत आहोत, लग्न झालेलं नाही. एकदिवस लग्नही होईल - मोदी 

ललित मोदी यांनी लंडनहून ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे. 

तुमचं मत कमेंट करा.