तेजस्विनी मोरपंखी कलरच्या आऊटफीत मध्ये स्टायलिश दिसत आहे.

नवनविन आऊटफीट मध्ये नेहमीच दिसुन येते तेजस्विनी.

तेजस्विनी चा हा लूक चाहत्यांना खूप पसंद पडला आहे.

इंस्टाग्राम वर नेहमीच सक्रिय दिसते तेजस्विनी.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

किलर पोझ देता ना दिसत आहे तेजस्विनी.

रानबाझार या वेब सिरीज मध्ये केलेल्या अभिनयावर चाहते फिदा झाले आहेत.

तेजस्विनी मराठी चित्रपटातील एक नामांकित अभिनेत्री आहे.