वाणी कपूर व्हाइट कलरच्या आऊटफीट मध्ये खूप सुंदर दिसत आहे.

 वाणी आपल्या ड्रेसिंगसेन्स मुळे ओळखली जाते.

वाणीचा बोल्ड अंदाज चाहत्यांच्या काळजाचा ठोका चूकवतो.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

आपले नवनविन फोटोज् सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.

 तीचे हे फोटोज् सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहेत.

 बॉलीवूड मध्ये तीने आपले नाव खूप मोठे केले आहे.