कलिंगड हे पाणीदार फळ असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे डिहायड्रेशन कमी करण्याचे काम या फळामुळे होते. 

कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात.

कलिंगड खाल्ल्याने गॅसेस, बद्धकोष्ठता या तक्रारी दूर होण्यास मदत होते. हल्ली

ज्यांना मूत्रपिंडात स्टोनची समस्या आहे, त्यांनी भरपूर कलिंगड खावे. 

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

कलिंगड खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे खूप वेळ काही खाल्ले जात नाही. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.

कलिंगडात अनेक व्हिटॅमिन्स असतात. यातील व्हिटॅमिन 'ए' शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि डोळ्यांसाठी उत्तम ठरते. 

टरबूज शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. या फळामध्ये असलेले लाइकोपीन, जीवनसत्त्वे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.