1 - (स्नेल मसाज ) स्नेल म्हणजे गोगलगाई पासून केली जाणारी मसाज. हि मसाज कोरिया आणि थायलंड मध्ये प्रसिद्ध आहे.

2- (जेम्सस्टोन मसाज) ही मसाज भारत आणि चीन मध्ये प्रसिद्ध आहे. अध्यत्मिक हीलिंग साठी केली जाते हे मसाज.

3 -( स्नेक मसाज) हे ऐकून जरी अंगावर शहारे आले असले तरी इजराइल मध्ये स्नेक मसाज खूप प्रसिद्ध आहे. या मसाज पासून शरीरातील मेटाबॉलिजम चांगले होते.

4-( कॅक्टस मसाज) या मसाज मध्ये कॅक्टस ला शरीरावर घर्षण केले जाते.ही मॅक्सिको मध्ये प्रसिद्ध आहे.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

5 - (फायर थेरपी ) फायर थेरपी ची सुरुवात चीन मध्ये झाली होती. त्वचेला टवटवीत ठेवण्यासाठी या थेरपी चा उपयोग होतो.

6- (वेनिक मसाज ) रशिया मध्ये प्रसिद्ध बलूत आणि निलगिरी च्या छोट्या फांद्यांना मऊ करून पाठीवर मारला जात.

7- (क्रायोथेरपी ) क्रायोथेरपी अमेरिका मध्ये खूप प्रसिद्ध आहे.कोल्ड थेरेपी मध्ये कमी तापमानाचा उपयोग करून अबनोरमल टिशू काढल्या जातात.

read next story