सध्या उन्हाळ्यात जो तो आंब्यावर ताव मारताना दिसत आहे.
आंब्यामध्ये जीवनसत्वे बी-6, बी-12, सी, ई, कॅलरी, कार्बोहायड्रेट्स फॅट मॅग्नेशियम हि पोषक तत्वे आहेत.
आंबा खाल्याने पचनक्रिया ठीक होण्यास मदत होते.
तसेच त्वचेच्या समस्या दूर करण्यात मदत करते आंब्या मधील व्हिटॅमिन ए.
व्हिटॅमिन बी-6 आपल्या हार्मोन्सचे नियमन करण्यात मदत करते.
आंब्यामधील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि विटामिन सुधारते रक्तदाब आणि थायरॉईड ची परिस्थिती.
जास्त प्रमाणत आंबा खाल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.