कवठ या फळामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने आढळतात. ज्यामुळे ते शरीरास ऊर्जा प्रदान करण्यात अव्वल आहे.

कवठ फळातील अनेक पोषक तत्त्व शरीरातील पोषणाची कमतरता भरून काढतात.

 कवठ झाडाच्या खोड व फांद्यांमध्ये फेरोनि नावाचा डिंक असतो. रक्तातील साखरेचा प्रवाह, स्राव आणि संतुलन व्यवस्थापित करण्यास मदत करतो. 

जर तुम्हीही दृष्टिदोषाच्या त्रासाने ग्रासले असाल तर कवठाचे फळ तुमच्यासाठी आवश्यक आहे. 

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

कवठ हे आम्लरसयुक्त फळ आहे. यामुळे पचनसंस्था व्यवस्थित होऊन भूक वाढण्यास मदत होते.

हृदय रोग आणि डोकेदुखीसाठी कवठ फायदेशीर फळ मानले जाते.

कवठाचे फळ जितके आरोग्यदायी तितकेच कवठाच्या झाडाची पानेसुद्धा फायदेशीर आहेत.