Browsing Category

प. महाराष्ट्र

सांगलीमध्ये वाढत्या महिला अत्याचाराविरोधात दलित महासंघाने केलं अनोखं कोंबडा आंदोलन

सांगली प्रतिनिधी । राज्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात आज सांगलीतील स्टेशन चौकामध्ये दलित महासंघाने कोंबडा आंदोलन करीत नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी…

‘एनएसडी’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामा'(एमएसडी)नाट्य अभ्यासक्रम सुरू…

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर चित्रनगरीचा दर्जा उन्नत करून चित्रीकरणासाठी अधिकाधीक प्रतिसाद मिळावा याकरिता पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी सूचना सांस्कृतिक कार्य…

साडे तीन वर्षाच्या ‘विराज’ची चित्तथरारक तलवारबाजी; चिमुरड्याचे कर्तब पाहून नेटकरी थक्क

सोलापूर प्रतिनिधी । सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लहान मुलांनी मैदानी खेळांकडे पाठ फिरवून मोबाइलमधल्या गेममध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्याचे बालपण हरवत असून ती एकाच ठिकाणी गुतुंन पडली आहेत.…

कुडणूर ते कोकळे रस्ता डांबरी करा! सरपंच अमोल पांढरे यांची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील कुडणूर हे गांव जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या गावचे प्रश्नं सोडविताना प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.…

धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पाया घालणारे समाजसुधारक महात्मा फुले – प्राचार्य टी.एस.पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र विभागामार्फत सत्यशोधक कृष्णाजी रामजी पाटील व्याख्यानमाले मध्ये ''सत्यशोधक समाज आणि सामाजिक परिवर्तन'' या विषयावर बोलताना…

कोल्हापूर भाजपच्या वतीने नागरिकता संशोधन कायद्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर समाजामध्ये नागरिकता संशोधन कायद्याच्या संदर्भात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही कट्टर धर्मवादी लोक मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवत असल्याने सर्वसामान्य लोकांना…

जेव्हा शरद पवार कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना खुर्चीवर बसायला सांगतात..

सातारा | सकलेन मुलाणी सद्रक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्या कामातील तत्परतेमुळे नेहमीच नावाजलं जातं. प्रसंग बाका असेल तर डोळ्यांत तेल घालून हे…

कृष्णा हॉस्पिटलमध्ये पेसमेकरची रोपण प्रक्रिया यशस्वी;पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच उपचार पद्धतीचा…

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात अद्ययावत पेसमेकरची यशस्वी रोपण प्रक्रिया नुकतीच पार पडली. अतिशय गुंतागुंतीची समजली जाणारी ही रोपण प्रक्रिया…

खंबाटकी घाटात ‘बर्निंग कार’चा थरार; जीवितहानी टळली

सातारा | सकलेन मुलाणी खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत गाडी…

ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे निगडी, राजेवाडीचे ग्रामस्थ संतप्त; ग्रामस्थांनी काढला आक्रोश मोर्चा

सातारा प्रतिनिधी । राज्यातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागात अजूनही रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध झालेल्या नाहीत. साताऱ्यातील निगडी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी आणि…

महापूर काळात विद्यापीठ सेवकांच्या सामाजिक बांधिलकीचा विद्यापीठाने प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर शिवाजी विद्यापीठाच्या सेवकांची ‍विद्यापीठाबरोबरच समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची प्रचिती गतवर्षी महापूरस्थितीच्या कालावधीत आली. माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या…

कराड जनता सहकारी बँकेनं केलं तब्बल १८१ कोटींचं विनातारण कर्जवाटप; ठेवीदार आक्रमक

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड जनता बँकेकडून १८१ कोटी विनातारण कर्जवाटप केल्याचे समजताच ठेवीदारांनी कर्मचार्‍यांना बँकेतून हाकलून लावलं. २३ तारखेपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास बँकेसमोर…

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जबाबदारीत आणखी वाढ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडील जबाबदारीत आज आणखी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे…

कोल्हापूरात अतिक्रमण काढल्याच्या रागातून एकाने पोलीस निरीक्षकाचे घर पेटवले!

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरात पोलीस कर्मचारी निवासस्थानातील अतिक्रमण काढल्याच्या रागातून भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे राहते घर आणि चार चाकी गाडी…

काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीनंतर हसन मुश्रीफांनी दिले मागासवर्गीय शिक्षक भरतीचे निर्देश

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागासवर्गीय शिक्षक भरती प्रश्नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक…

इन्शुरन्सच्या बनावट पावत्या देऊन रिक्षा व्यवसायिकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई करा! कोल्हापूर…

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  इन्शुरन्सच्या बनावट पावत्या देऊन सर्वसामान्य रिक्षा व्यवसायिकांची लूट केल्याचा प्रकार कोल्हापूरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील दलाल व…

सत्तेची खुर्ची गेली, आता बसायची पण टिकेना..? जेव्हा भर पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादांची खुर्ची…

सोलापूर प्रतिनिधी । राजकारणी आणि खुर्चीचं नातं अतूट आहे. मात्र, खुर्चीनेच दगा दिला तर.. हो असाच काहीसा प्रसंग महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर ओढवला. राज्यातील…

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी संस्कार, मूल्यशिक्षण हवे- ज्योती शेट्ये

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महिलांवर सातत्याने होणारे अत्याचार चिंताजनक आहेत. केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही. कायद्याबरोबरच कुटुंबातील संस्कार आणि मूल्यशिक्षणावर भर देणे आवश्यक…

भयावह..!! सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून अत्याचार; ५ जणांना अटक

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील…

सांगलीमध्ये १० लाखांची सुपारी घेऊन केली राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या; ४ आरोपी अटकेत

सांगली प्रतिनिधी । दहा लाखांची सुपारी घेऊन सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा दोन…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com