आपल्या युझर्ससाठी WhatsApp लवकरच घेऊन येत ‘हे’ नवीन फीचर्स !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp आपल्या युझर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत असते. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, आताही WhatsApp एका अशा फीचरवर काम करत आहे. या फीचरमध्ये जेव्हा युझर्स कोणताही WhatsApp ग्रुप सोडतील तेव्हा ग्रुपच्या इतर सदस्यांना त्याची माहिती दिली जाणार नाही. फक्त ग्रुप एडमिनलाच याची माहिती मिळेल.

whatsapp new feature: WhatsApp is adding new shopping features to its web  app - The Economic Timesसाधारणतः जेव्हा कोणी आपल्याला एखाद्या ग्रुपमध्ये Add करतो किंवा आपण ग्रुप सोडतो तेव्हा त्याची माहिती ग्रुपच्या सर्व सदस्यांना मिळते. ग्रुपमध्ये सामील होणाऱ्या आणि ग्रुप सोडणाऱ्या सदस्यांची माहिती ग्रुपवर दाखवण्यात येते. मात्र, आता येणाऱ्या काळात यामध्ये बदल होऊ शकेल.

WhatsApp to go ahead with changes despite backlash - BBC News

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, सध्या या फीचरची चाचणी केली जात आहे. मात्र ते कधी रिलीज होणार याबाबत कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. सध्या या फीचरची WhatsApp च्या डेस्कटॉप App वर चाचणी केली जात आहे. मात्र अशी अपेक्षा आहे की लवकरच ते Android आणि iOS साठी देखील रिलीज केले जाईल.

WhatsApp's new update has two features for Android and iPhone |  Express.co.uk

अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/features/

हे पण वाचा :

Apple, Google App Store वरून 15 लाखांहून जास्त Apps हटवले जाणार ???

Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद

Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा जावे लागेल थेट तुरुंगात

Online Banking : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत ??? अशा प्रकारे परत मिळवा

Tax Saving : डोनेशन दिल्यानंतर वाचवता येईल टॅक्स??? कसे ते समजून घ्या

Leave a Comment