विमान प्रवासादरम्यान महिलेने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य, Video पाहून भडकले नेटिझन्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – प्रवास करताना काही लोकांना विंडो सीटवर बसायला आवडते. त्यासाठी ते काहीपण करायला तयार (woman jumps over passengers) असतात. पण विमानातही विंडो सीटसाठी प्रवासी असं काही करत (woman jumps over passengers) असतील, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर असाच धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये विंडो सीटसाठी महिलेने विमानात (woman jumps over passengers) असं काही केलं की ते पाहून नेटिझन्स भडकले आहेत.

विमान प्रवासादरम्यान महिलेने जे काही केले ते पाहून नेटिझन्सच्या रागाचा पारा चढला आहे. विमानातील दुसऱ्या एका प्रवाशाने महिलेचा प्रताप आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तो पाहून नेटिझन्सच्या रागाचा पारा चढला आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1539598964693270528

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, सुरुवातीला एक महिला पाठमोरी दिसते आहे. त्यानंतर ती तिच्यासमोर असलेल्या एका व्यक्तीच्या पायावर पाय ठेवून उभी राहते. ही व्यक्ती सीटवर बसली आहे आणि तिच्यावरच ही महिला उभी (woman jumps over passengers) राहते. त्यानंतर ही महिला पुढे असलेल्या काही प्रवाशांच्याही पायावर पाय देऊन चालत जाते. शेवटी विंडो सीटवर जाऊन ती बसते. एकंदरच सहप्रवाशांना तुडवत ही महिला विंडो सीटवर जाऊन बसते. या व्हिडिओवर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे पण वाचा :
माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नकोय याच वाईट वाटत- उद्धव ठाकरे

‘या’ Paints कंपन्यांच्या शेअर्सनी 3 वर्षात पैसे केले दुप्पट !!!

समोरा समोर येऊन बोला मी लगेच माझा राजीनामा देतो ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे थेट आव्हान

किसान विकास पत्रामध्ये TAX कसा आकारला जातो ???

एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला दणका!! नव्या प्रतोदाची केली निवड

Leave a Comment