अजिंक्यतारा किल्ल्यावर 92 कोटींचा केबल रोप- वे उभारण्यात येणार : छ. उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके केंद्राच्या निधीतुन, नगरपरिषदेच्या मार्फत अजिंक्यतारा येथील रोप-वेच्या उभारणीस सुरुवात होईल. किल्ले अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते किल्याच्या पूर्व भागाकडील खालची मंगळाई या हवाई मार्गावर रोप-वे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांचे परिसरात … Continue reading अजिंक्यतारा किल्ल्यावर 92 कोटींचा केबल रोप- वे उभारण्यात येणार : छ. उदयनराजे