भूमी पेडणेकर आपल्या हटके अंदाजने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

नुकतेच तिनं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये भूमी चांगलीच हॉट दिसतेय.

भूमी आपल्या बॉल्ड भुमीकांमुळे चर्चेत असते. 

भूमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पडलाय. 

भूमीच्या या अदांवर चाहते फिदा झालेत.

भूमी तिच्या खास अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक हटके चित्रपटांसाठी तिनं काम केलाय.