मौनी रॉय नेहमीच आपल्या HOT फोटोंनी इंटरनेटवरचं तापमान वाढवत असते.

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या किलर लूकने चाहत्यांची मने जिंकते.

'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणारी मौनी रॉय आज बॉलिवूडमधील टॉप सेलेब्रिटी आहे.

अलीकडेच मौनी रॉयने सोशल मीडियावर फोटोंची संपूर्ण मालिका शेअर केली आहे, जे पाहून चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झालेत.

यातील एका फोटोत मौनी चष्मा घालून लॅपटॉपवर काम करताना अगदी निरागस दिसत आहे.

या फोटोत मौनी बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर सूर्यासमोर डोळे मिटून बसलेली दिसली. मौनी रॉयचा हा फोटो खूपच बोल्ड आहे.

मौनी काळ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि ट्राउजरमध्ये कॅमेऱ्याकडे पाहत आहे.