सातारला पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी ‘हे’ उमेदवार पात्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी अर्ज केले आहेत. यातील साताऱ्यात तीन तृतीयपंथीय उमेदवारांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर जिल्ह्यात परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या तरुण-तरुणी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतल्यानंतर आता लेखी परीक्षा … Continue reading सातारला पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी ‘हे’ उमेदवार पात्र