अननस संधीवात सारख्या आजाराच्या वेदना कमी करते.

अननसमधील पोटॅशियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे काम करते.

 अननसमधील अॅटीऑक्सिंडेन्ट कॅन्सरची शक्यता कमी करते आणि सेल्स हेल्दी ठेवतात.

 सर्दी खोकल्याची शक्यता कमी करते, आणि कफ दूर करण्यासाही ते फायदेशीर आहे.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

Fill in some text

अननसमधील मॅग्निज हाडे आणि कनेक्टिंग टिश्यूज कमी करतात.

अननसाचा ज्यूस, गळ्यातील खरखर कमी करते, सायनसमध्ये त्याचा फायदा होतो.

 अननसमधील अँटीऑक्सिडन्ट आणि विटामीन सी डोळ्यावर होणार वयाचा परिणाम कमी करतं.