वाईनमध्ये आर्यन, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन बी 6 आणि व्हिटॅमीन सीची भरपूर प्रमाणात आढळतं. 

अँटीऑक्सीडंट असल्यामुळे रेड वाईन तणाव कमी करते आणि फ्री रॅडीकलपासूनही रक्षण करते. 

रेड वाईनही काळ्या द्राक्षांपासून बनवली जाते. जी चांगलं कॉलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करते. 

मर्यादित प्रमाणात रेड वाईनचं सेवन केल्यास पोटातील बॅक्टेरिया नाश पावतात आणि पोटांचा अल्सरही कमी होतो.

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

रेड वाईन ब्लड क्लॉटींग म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवरही गुणकारी आहे.

नुकत्याच एका शोधात आढळलं आहे की, रेड वाईनच्या सेवनाने स्मरणशक्ती बाबतच्या समस्याचंही निवारण होतं.

डायबिटीस झालेल्या लोकांसाठी रेड वाईन खूपच फायदेशीर असतं. कारण यामध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत होते.