जान्हवीने नुकतेच इंस्टाग्रामवर आपला नवीन लुक शेअर केला आहे .

जान्हवी या व्हाईट  कलरच्या आऊटफीट मध्ये प्रिटी गॉर्जियस दिसत आहे.

जान्हवीचा हा लूक चाहत्यांच्या घायाळ करत आहे .

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

 वेगवेगळया पोझ देत जान्हवीने फोटोज् शेअर केले आहेत.

 जान्हवी नेहमीच किलर लुक मध्ये दिसून  असते .

जान्हवीला तीच्या भन्नाट अभिनयामुळे ओळखले जाते.