अदा खान सिंपल लूक मध्ये खूप सुंदर दिसत आहे.

अदा खान ब्लू कलरच्या पंजाबी ड्रेस मध्ये दिसून येत आहे.

समुद्र किनारी तीन हे फोटोज् क्लिक केले आहे.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

तिचे हे फोटोज् सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 CAPTION  मध्ये तिने desi rocks अस लिहल आहे.

सोशल मिडीयावर अदा खूप सक्रिय असते.