अमृता खानविलकर पतीपासून वेगळी राहत असल्याची चर्चा आहे. अमृताचा पती कोण आहे? अमृता पतीसोबत का राहत नाही? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
अमृता खानविलकर नुकत्याच रिलीज झालेल्या चंद्रमुखी चित्रपटामुळे सध्या खूपच ट्रेण्डिंगला आहे. अमृताच्या खाजगी आयुष्याबद्दल सोशल मीडियात खूप सारे गॉसिप सुरु असतात.
अमृता मूळची पुण्याची आहे. पण तीच कॉलेज शिक्षण मुंबईत झालं आहे.
अमृतच २०१५ साली लग्न झालं. अभिनेता हिमांशू मल्होत्रा याच्यासोबत तीन लग्नगाठ बांधली.
परंतु लग्नाच्या काहीदिवसानंतरच दोघे एकत्र राहत नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. हिमांशू दिल्लीत त्याच्या आईसोबत राहतो तर अमृता पुण्यात राहते.
याबाबत अमृता खानविलकर अलीकडेच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. यानंतर त्यांच्या वेगळं राहण्याचं कारण सर्वांसमोर आलं.
हिमांशू हा हिंदी चित्रपटांत काम करतो. त्यामुळे अनेकदा त्याच दिल्लीत काम असत. कामानिमित्त वेगळे राहत असलो तरी आम्ही एकत्रच आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.