अमृता व्हाइट कलर च्या साडी मध्ये खूप च गॉर्जियस दिसात आहे.

अमृता आता सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे .

नवनवीन फोटोज् इंस्टाग्राम वर शेअर  करत आहे अमृता.

अमृता चा हा लूक चाहत्यांना वेड लावत आहे.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

चंद्रमुखी चित्रपटापासून अमृता खुपचं फेमस झाली आहे .

अमृता ने मराठी चित्रपटात आपले मोठे नाव केले आहे.

चाहत्यांच्या मनावर राज्य करतं आहे अमृता.