सारा व्हाइट आउटफीट मध्ये खूप सुंदर आणि स्टायलिश दिसतं आहे 

सारा  वेगवेगळ्या पोझ देता ना दिसतं आहे.

सारा आपले बोल्ड फोटोज इंस्टाग्राम वर नेहमीच शेअर करत असते .

चाहत्यांना सारा चा हा लूक खूप पसंद पडला आहे.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

 केदारनाथ चित्रपटापासून सारा खूप चर्चेत आली.

 सारा चा इंस्टाग्राम वर 40.2 M एवढा फॅन बेस आहे.

सारा लवकरच नवीन चित्रपटत दिसून येईल.