अनुष्का सध्या लंडन मध्ये आपल्या सुट्ट्या एंजॉय करत आहे.

अनुष्काने तिचे फोटोज् इंस्टाग्राम वर  पोस्ट केले आहेत.

अनुष्का तीच्या हटके स्टाईल मुळे खूप चर्चेत असते.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

तिचा सोशलमीडिया वर चाहतावर्ग चंगलाचा मोठा आहे.

अनुष्काने अनेक टीव्ही सिरीयल मध्ये काम केलं आहे.

 अनुष्काचे हे फोटोज् सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहेत.