दरवर्षी ऑगस्टचा पहिला शुक्रवार हा आंतरराष्ट्रीय बिअर दिन (International Beer Day) म्हणून साजरा केला जातो.

बिअरमधील अँटी ऑक्सिडंट्स हे मेंदूतील पेशींचे ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवतात.

दैनंदिन व्यवहारात जीवनात बराचसा मानसिक ताण येतो तो कमी करण्यासाठी बिअर एक उत्तम उपाय आहे.

बिअर पिल्याने मेंदूची पॉवर वाढते. व्यक्तीची विचार करण्याची क्षमता सुधारते. 

मोफत आरोग्य सल्ला, सरकारी योजना मिळवण्यासाठी आजचा आमचा WhatsApp ग्रुप जाॅईन करा.

बियरमध्ये लॅक्टोफ्लेविन आणि निकोटिनिक अॅसिड आढळतं जे अनिद्रेच्या समस्येसाठी फायदेशीर आहे.

 बियरमध्ये विद्रव्य रूपात फायबर आढळतं ज्याने बियर आतड्या आणि पोट साफ करण्यात मदत करते. 

प्रमाणात दारु पिणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं बिअर हा त्यासाठीचा सर्वात चांगला पर्याय  आहे.