हिनाने ब्लॅक आऊटफीट मध्ये आपले फोटोज् क्लिक केले आहेत.

हिनाने नवीन हेअर स्टाईल केलेली दिसत आहे . 

 सोशल मिडीयावर नेहमीच ॲक्टिव असते हिना.

हिनाचा हा लूक चाहत्याना खूप पसंद पडला आहे.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

 किलर पोझ देताना दिसत आहे हिना.

हिनाने अनेक रिॲलिटी शो मध्ये काम केलं आहे.

हिनाचे हे फोटोज् खूप मोठ्या प्रमाणत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.