हिनाने जांभळ्या रंगाच्या  आऊटफीट मध्ये आपले फोटोज् क्लिक केले आहेत.

हिनाने बोल्ड अंदाजामध्ये आपले फोटोस क्लिक केले आहेत. 

सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते हिना.

सरकारी योजना, नोकरी, ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

 हिनाचा हा लूक चाहत्याना घायाळ करत आहे .

 किलर पोझ देताना दिसत आहे हिना.

 हिनाचे हे फोटोज् खूप मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत.