जान्हवी सध्या निसर्गाच्या सानिध्यात आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. 

.हिरवीगार झाडे अन निळेभोर आकाशात उभे राहिलेले काही फोटो जान्हवीने पोस्ट केलेत.

.या फोटोंमध्ये जान्हवी खूप हॉट व गॉर्जियस दिसत आहे.

निळा टॉप व डार्क निळ्या कलरची जीन्स जान्हवीने घातलेली आहे.

निसर्गरम्य वातावरणात जान्हवी ची दील फेक अदा चाहत्यांना जाम आवडली आहे. 

जान्हवीच्या या फोटोजवर चाहत्यांनी कॉमेंटचा वर्षाव केलाय.

जान्हवीचे हे फोटो खुउपच मनमोहक आहेत.